थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानीची प्रेमकहाणी मराठी माणसांनाच नव्हे तर भारतातील सर्वच लोकांना माहित आहे. सौंदर्याची सर्वोच्च उपमा म्हणजे मस्तानी आणि पराक्रमाचं टोक म्हणजे बाजीराव. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्य उभं केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी ते मजबूत केलं आणि वाढवलं. आणि बाजीराव पेशव्यांनी त्याचं रुपांतर मराठी साम्राज्यात केलं. मराठी राज्याची सरहद्द ईराणपर्यंत नेण्याची उमेद बाळगणारा हा शूरवीर फ़ारच अकाली मरण पावला. पण बाजीराव पेशव्यांना मिळालेल्या त्या उण्यापुर्या चाळीस...
शिरवाडकरांनी आपल्या नाट्यलेखनासाठी अनेक स्रोत वापरले. शेक्सपीअर, टॉलस्टॉयसारख्या थोरांच्या कृती, रामायण-महाभारतसारखी महाकाव्ये, पारसनीसांनी लिहिलेला इतिहास आणि आनुई, ऑस्कर वाईल्ड, मॅटरर्लिंकसारख्यांची नाटके. उत्तरायुष्यात चित्रपट न पाहणार्या शिरवाडकरांनी योगायोगाने ’आनंद’ चित्रपट पाहिला आणि त्याने त्यांच्या मनावर गारूड केले.’आनंद’ चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याची कथाही त्यांनीच लिहिलेली. ’मरणासमोर उभे असताना, एक मनुष्य हसतखेळत भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी...
पुस्तकाचे नांव-सामान्यांतले असामान्यलेखक-सुधा मुर्ती.किंमत-१५०रु.मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे.सुधा मूर्ती यांचे नर्मविनोदी शौलीतलं वौशिष्ट्यपूर्ण पुस्तक मराठीत! यातील सर्व व्यक्ती उत्तर कर्नाटकातल्या आहेत. त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तसेच ते सगळे इथल्या वौशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे टपोऱ्या सुगंधी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनला आहे! या 'सर्वसाधारण' व्यक्तींमध्ये लेखिकेला जाणवणारं 'असामान्यत्व' लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.मेहता...
बाळकृष्ण शिंदे यांच्या "तीन फुल्या तीन बदाम " या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे व ज्येष्ठ समीक्षक किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते झाले.
टीव्ही पत्रकारांचा पहिला दिवाळी अंक 'न्यूजरूम लाइव्ह' प्रिटिंगला गेलाय. सोमवारी प्रकाशन आहे. उद्यापासून वितरण सुरू होईल. आजी माजी टीव्हीवाल्यांनी यात आपल्याच धंद्यापाण्यावर कथा लिहिल्यात. अंकाचे मानकरी आहेत... नरेंद्र बंडबे (आयबीएन ७), प्रशांत जाधव (झी २४ तास), अमोल जोशी (झी २४ तास), कमलेश देवरूखकर, प्रसाद काथे (एनडीटीव्ही), नीलेश खरे (एबीपी न्यूज), माणिक मुंढे (एबीपी माझा), विठोबा सावंत ( झी २४ तास), कमलेश सुतार (हेडलाइन्स टूडे), गिरीश अवघडे (दिव्य मराठी), सुरेश पाटील (प्रहार), अनंत सोनवणे (झी...
भारतीय इनोव्हेशन सादर करीत आहे …… ‘जिंकून हरलेली लढाई’ भारतावरील २६/११ च्या हल्ल्याची एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी लिहिलेली ही सत्यकथा, नव्हे ‘सत्य’… ‘दहशतवाद’ या विषयावरील मराठीतील पहिलेच ‘ओरिजिनल’ पुस्तक१००% डिटेक्शन रेट असणारे, ४०० आरोपींना अटक करणारे, १२० कोटींहून अधिक किंमतीच्या मुद्देमालाची जप्ती करणारे, ६३ गुंड/ दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे आपणा सर्वांनाच परिचित आहेत.२६/११ च्या हल्ल्याच्या नियोजनापासून ते...
11/07/2012 - 13:44
Events
Art Exhibition in association with the Art Katta, featuring landscapes and calligraphy paintings.
Venue- Hotel Zikomo, Focus Building, near Orchid School, Baner, Pune.
Timings- 10am to 11pm.