News

Fri, 05/17/2013 - 16:40 - siteadmin
महेश कोठारेंच्या झपाटलेला ने मराठी प्रेक्षकांना बरेच झपाटून टाकले होते. झपाटलेला म्हटलं की सगळ्यांना राघवेंद्र कडकोळ यांचा ओम फट स्वाहा हा मंत्र नक्की आठवतो. तात्या विंचू, कुबड्या खवीस आणि बाबा चमत्कार म्हणजे भयाचे प्रतिक झाले होते. stand up comedian तर बेटा सो जा वारणा बाबा चमत्कार आयेगा अशी शोलेच्या डायलॉगची parady करायचे.    आता हाच झपाटलेला परत येतोय. आपला प्रिय लक्षा आता त्यात दिसणार नसला तरी महेश कोठारेंनी त्यात बराच मसाला भरलाय. झपाटलेला २ थ्री डी असणार आहे. मराठी चित्रपटाला...
Tue, 05/14/2013 - 12:13 - siteadmin
 कार्तिक फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि के. सुब्रमनीयम यांचा आगामी मराठी चित्रपट ‘भुताचा हनिमून’ हा चित्रपट रसिकप्रेशाकांच्या लवकरच भेटीस येत आहे. या चित्रपटात सध्याचा आघाडीचा अभिनेता भरत जाधव या चित्रपट मुख्य नायकाच्या भूमिकेत असून तो पहिल्यांदाच व आगळ्या वेगळ्या व ‌रोमटिक लुक मध्ये तो आपल्याला दिसेल. मराठी चित्रपटात  हा एक आगळा - वेगळा प्रयत्न केला आहे. साधा सरळ शिक्षक व गावाच्या भल्यासाठी धडपडणारा माणूस अशा वेगळ्या छटा या चित्रपटात भरतच्या आपल्याला पाहण्यासाठी मिळतील.  ...
Wed, 04/03/2013 - 18:16 - siteadmin
मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांच्या " ऋण" या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. विशाल गायकवाड या चित्रपटा द्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. निर्मात्यांच्या म्हणण्या नुसार हा चित्रपट पुण्यात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. गावातील एक तरुण शहरात शिकण्यासाठी येतो आणि त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात त्याला तृतीय पंथीयांची कशी मदत होते आणि तो तरुण त्यांच्या सहकार्याचे ऋण कसे फेडतो अशा कथा बिजवर हा चित्रपट आधारित आहे. मनोज जोशी आणि नारायणी शास्त्री या चित्रपटात तृतीय पंथीयांच्या...
Fri, 03/29/2013 - 14:53 - siteadmin
चित्रपट किंवा नाटकामध्ये एखादी भूमिका मनापासून वठवल्यानंतर त्या भूमिकेचा प्रभाव कलाकारावर बघायला मिळतो. एखाद्या विशिष्ट भूमिकेवरुन किंवा पात्रावरुन कलाकार ओळखले जाण्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. आणि अशा विशेष भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणारे, अभ्यास करणारे कलाकारही आपल्याकडे आहेत. मराठी फिल्मसृष्टीमध्ये भूमिकांमधील वैविध्य जपणारा आणि त्यासाठी अशीच विशेष मेहनत घेणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. आपल्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेमध्ये, लूकमध्ये वेगळेपणा जपण्याचा अंकुश नेहमीच प्रयत्न करतो. अशाच...
Tue, 03/05/2013 - 19:46 - siteadmin
असंभव, नवा गडी नवं राज्य नंतर लव्हर बॉय उमेश कामत आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे एजुकेशन ऑफिसर म्हणून. सीमा शरद कुमार आणि शरद कुमार निर्मित आणि रमेश साळगावकर दिग्दर्शित 'परिस' या चित्रपटात उमेश हि भूमिका साकारतोय. चित्रपटाचे लेखन आणि छाया लेखन अशी दुहेरी बाजू सांभाळणार आहेत सुरेश खरे.  एका टपरीवर एक बडे अधिकारी उमेशला पेन देतात आणि तिथून त्याचा प्रवास सकारात्मक दिशेने सुरु होतो. पण शिक्षण क्षेत्रातील अनेक अडथळे त्याच्या मार्गात असतात.  साधारण अश्या कथानकावर परिस बेतलेला आहे. आता...
Sat, 03/02/2013 - 14:35 - siteadmin
French Film Festival   5th to 7th March at City Pride Kothrud OPEN TO ALL – FREE EVENT   Presented by the French Embassy in India and Institut Français In association with Alliance Française, Pune & Indian Council for Cultural Relations In partnership with City Pride Kothrud       The 6th event of Bonjour India Festival will be the French Film Festival at City Pride Kothrud.   The French Film Festival (FFF) will tour five cities offering some of the...
Thu, 02/28/2013 - 17:43 - siteadmin
. . . . .   mìej ÒeJeen, cenejeä^eleerue DeûeieC³e peerF&meerves, vesnceer®e DeeHeu³ee oMe&keÀebvee leepeeleJeevee DeeefCe Keeme kebÀìWì HegjJeuesuee Deens. ner HejbHeje keÀe³ece þsJele, mìej ÒeJeen, efJemeeJee - SkeÀ Iej ceveemeejKeb ne veJeerve keÀe³e&¬eÀce He´meeefjle keÀjCeej Deens. efJemeeJee, cenejeä^eleerue efjDeue Fmìsì efyeu[me& DeeefCe [sJnueHeme&meeþer SkeÀ Demes J³eemeHeerþDeens pes l³eeveeb iejpeebveg©He Iej efkebÀJee J³eeJemeeef³ekeÀ leÊJeeJejerue...
Mon, 02/25/2013 - 10:34 - siteadmin
द ऑस्कार गोज टु…    BEST PICTURE Argo  BEST DIRECTOR Ang Lee, Life of Pi BEST ACTOR Daniel Day-Lewis, Lincoln BEST ACTRESS Jennifer Lawrence, Silver Linings Playbook BEST SUPPORTING ACTOR Christoph Waltz, Django Unchained BEST SUPPORTING ACTRESS Anne Hathaway, Les Miserables ADAPTED SCREENPLAY Argo ORIGINAL SCREENPLAY Django Unchained ANIMATED FEATURE Brave FOREIGN LANGUAGE FILM Amour DOCUMENTARY FEATURE Searching for Sugar Man CINEMATOGRAPHY Life of Pi COSTUME...
Tue, 02/12/2013 - 15:31 - siteadmin
या न त्या कारणाने योद्धा हा चित्रपट सतत चर्चेत आहे. मग योद्धातील नायक सौरभ गोखले ची सलमान खान बरोबर झालेली तुलना असो किंवा योद्धा तील काही प्रसंगांना झालेला विरोध असो.    योद्धा चे निर्माते एम के धुमाळ मात्र चित्रपटाला योग्य पद्धतीने प्रोमोट करण्याच्या सतत प्रयत्नात दिसतात.    प्रोमोशन चाच एक भाग म्हणून योद्धा च्या ध्वनिफितीचे पाच हजार लोकांसमोर आगळे वेगळे लोकार्पण नवी मुंबईत झाले. जुई  चे नगर सेवक रंगनाथ औटी यांच्या पुढाकाराने हा सोहळा थाटात पार पडला....
Wed, 01/30/2013 - 23:20 - siteadmin
चित्र पदार्पण पुरस्कारा साठी उषा जाधव ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन जाहीर झाले आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि यशवंत चित्रपट महोत्सवात गाजलेल्या शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित धग चित्रपटातील भूमिकेसाठी हे नामांकन आहे.  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाबरोबर उषा चे सुध्धा प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपने कौतुक केले होते. त्यानंतर मिळालेले हे नामांकन मनोबल वाढवणारे आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उषा ने सांगितले.  धग ला या...