Theaters

Tue, 05/21/2013 - 17:06 - siteadmin
10 plays...23 characters...& 10 leading marathi stars are coming in a theater near you with a show like never before. Showcasing the extravagant history of Marathi Natak, this show cannot be missed.
Fri, 03/01/2013 - 13:24 - siteadmin
सौ कल्पना विलास कोठारी सादर करीत आहे....रंगनील निर्मित: २ अंकी नाटक: प्रपोजल. लेखक: सुरेश चिखले. दिग्दर्शक: राजन ताम्हाणे. नेपथ्य, प्रकाश: प्रदीप मुळे. संगीत: राहुल रानडे. वेशभूषा: गीता गोडबोले. निर्मिती प्रमुख: दीपक गोडबोले. सूत्रधार: गोटया सावंत. कलाकार: अदिती सारंगधर, डॉ अमोल कोल्हे आणि राजन ताम्हाणे. 
Tue, 01/01/2013 - 23:11 - siteadmin
Marathi Natak "Durgabai Jara Japun": कौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ' दुर्गाबाई जरा जपून ' हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे . अशोक पाटोळे लिखित हे नाटक बेतलं आहे ते वृद्धांच्या हत्येवर . हल्ली समाजात वृद्धांच्या हत्येच्या समस्येने उग्र रूप धारण केलं आहे . हीच बाब पाटोळे यांनी आपल्या नाटकातून मांडली आहे . याबाबत बोलताना पाटोळे म्हणाले , ' माझ्या नाटकातून मी नेहमीच सामाजिक समस्या मांडत असतो . सध्या ' अशा ' बातम्या पेपरात खूप वाचायला मिळतात . त्याला कुठेतरी वाचा फोडावी असं सतत वाटे ....
Tue, 12/04/2012 - 10:36 - siteadmin
कुवेत मधील मराठी बांधवांना या वर्षी दिवाळीची आगळी वेगळी मेजवानी मिळाली. भारत जाधव, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी चे "ऑल दि बेस्ट" माहित नसलेला मराठी माणूस शोधून सापडणार नाही. मराठी रंगभूमी वर धुमाकूळ घालणाऱ्या या नाटकाला आता आदिनाथ कोठारे, वैभव तत्ववादी, मयुरेश पेम आणि मानवा नाईक म्युझिकल फॉर्म मध्ये पेश करत आहेत. या नाटकाचा आनंद आजच्या पिढीला मिळावा म्हणून 'ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट', 'अश्वमी थिएटर्स' आणि 'अनामय' यांच्या संयुक्त विध्यमाने महेश मांजरेकर यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे....
Mon, 10/22/2012 - 14:36 - siteadmin
The Prithvi Festival has been part of the Indian theatrical calendar, and Mumbai's calendar since 1983. After a hiatus of 2 years, The Prithvi Festival is back and brings you 2 festive weeks packed with 41 performance of 29 productions showcasing prominent productions from Mumbai and Pune performed at Prithvi over the last few years. Once again, The Prithvi Festival aims to rejuvenate, excite and share experiences with everyone involved in theatre - on stage, back stage and...